जिल्हा न्यायालय भरती परीक्षेस पात्र उमेदवारांची जिल्हानिहाय यादी उपलब्ध

मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत सीएमएम, लघुवाद न्यायालय, नगर दिवाणी व सत्र न्यायालय तसेच विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवरील निमनश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल पदाच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची जिल्हानिहाय यादी उपलब्ध झाली असून ती उमेदवारांना संबंधित जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

अहमदनगर

अकोला

अमरावती

औरंगाबाद

बीड

बुलढाणा

भंडारा

दमण

धुळे

दीव

चंद्रपूर

गडचिरोली

गोंदिया

जळगाव

जालना

कोल्हापूर

लातूर

नागपूर

नांदेड

नंदुरबार

नाशिक

उस्मानाबाद

परभणी

पुणे

रायगड

रत्नागिरी

सांगली

सातारा

सिल्वासा

सिंधुदुर्ग

सोलापूर

ठाणे

वर्धा

वाशिम

यवतमाळ

सीएमएम, लघुवाद न्यायालय

नगर दिवाणी व सत्र न्यायालय

You might also like
Comments
Loading...