जिल्हा न्यायालय भरती लिपिक/ शिपाई चाळणी परीक्षा निकाल उपलब्ध

राज्यातील विविध न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक/ शिपाई पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून लिपिक पदासाठी घेण्यात येणारी मराठी टंकलेखन परीक्षा ८ जुलै २०१८ आणि शिपाई पदासाठी घेण्यात येणारी स्वच्छता/ क्रियाशीलता परीक्षा १४ जुलै २०१८ रोजी आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी खालील लिंकवर क्लिक करून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

मुंबई लघुवाद न्यायालय

मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी

मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय

अहमदनगर

अकोला

अमरावती

औरंगाबाद

बीड

बुलढाणा

धुळे

चंद्रपूर

गडचिरोली

गोंदिया

जळगाव

जालना

कोल्हापूर

लातूर

नागपूर

नांदेड

नंदुरबार

उस्मानाबाद

परभणी

पुणे

रायगड

सातारा

सोलापूर

ठाणे

वर्धा

वाशिम

यवतमाळ

You might also like
.
Comments
Loading...