बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या ६०० जागा

मणिपाल स्कूल यांच्या मार्फत बँकिंग कोर्स पूर्ण करण्यासाठी बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या ६०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रोबशनरी ऑफिसर (ज्युनियर मॅनेजमेंट) पदाच्या ६०० जागा
शैक्षणिक पात्रता – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी किमान ५५% आणि अनुसूचित जाती/ जमाती, अपंग उमेदवारांनी ५०% गुणांसह पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – २ जुलै २०१८ रोजी २० ते २८ वर्ष (अनुसूचित जाती/ जमाती उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)

परीक्षा फीस – ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती उमेदवारांना १००/- रुपये राहील.

प्रवेशपत्र – १८ जुलै २०१८ पासून उपलब्ध होतील.

परीक्षा – २८ जुलै २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जुलै २०१८ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी.
You might also like
Comments
Loading...