बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ४२४ जागा

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४२४ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या ३७५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर/ एमबीए आणि ३ वर्षे अनुभव
वयोमर्यादा – २३ ते ४० वर्षे

टेरिटरी हेड पदाच्या ३७ जागा
शैक्षणिक पात्रता –  पदवीधर/ एमबीए आणि ६ वर्षे अनुभव
वयोमर्यादा – ३० ते ४५ वर्षे

ग्रुप हेड पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता –  पदवीधर/ एमबीए आणि १० वर्षे अनुभव
वयोमर्यादा – ३५ ते ५० वर्षे

इतर विविध पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि ५ ते ८ वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा – २८ वर्ष ते ४० वर्ष आणि ३२ वर्ष ते ४२ वर्ष

परीक्षा फीस – अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी १००/- रुपये आणि इतर मागासवर्गीयसह इतर उमेद्वारांकरिता ६००/- रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मे २०१८

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

श्री ऑनलाईन सर्विसेस, तालखेड फाटा
You might also like
Comments
Loading...