कृषी विद्यापीठातील पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन अर्ज प्रणाली
महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांमधील दोन आणि तीन वर्ष विविध पदविका अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया २०१८-१९ करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कृषी तंत्र पदविका (२ वर्ष-मराठी माध्यम) अभ्यासक्रम
कृषी तंत्रज्ञान पदविका (३ वर्ष- सेमी इंग्रजी माध्यम) अभ्यासक्रम
मत्स्य अभियांत्रिकी पदविका ३ वर्ष- इंग्रजी माध्यम) अभ्यासक्रम
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण असावा.
प्रवेश अर्ज शुल्क – खुल्या वर्गांसाठी 400/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 200/- रुपये राहील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया प्रवेश माहिती पुस्तिका डाऊनलोड करून वाचणे आवश्यक आहे.
सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी.