परमाणू ऊर्जा शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर विविध ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५७ जागा

परमाणू ऊर्जा शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवरील प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि पदव्युत्तर शिक्षक पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०१८ आहे.

जाहिरात डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्ज करा

 

(सौजन्य: मायक्रो कॉम्प्युटर, कमानी वेस, आष्टी, जि. बीड.)
You might also like
.
Comments
Loading...