पुणे येथे शनिवारी भारतीय रिजर्व बँक ‘ऑफिसर’ परीक्षा मोफत कार्यशाळा

पुणे येथे Apti Academy यांच्या वतीने आगामी भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवरील ऑफिसर (RBI Grade-B) या बँकिंग क्षेत्रातील सर्वोत्तम पदाच्या परीक्षेच्या तयारी करिता शनिवार दिनांक 14 जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून उमेदवारांनी ‘Apti Academy’ द फोरम बिल्डिंग, पद्मावती कॉर्नर, रांका ज्वेलर्सच्या वरती, पुणे-सातारा रोड, पुणे’ येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९०२८९०४६६८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

You might also like
Comments
Loading...