राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ४ जागा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
काच फुगारी व तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जनमलाल बजाज प्रशासकीय भवन, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर, विद्यापीठ कॅम्पस चौक ते अंबाझरी वळण मार्ग, नागपूर, पिनकोड- ४४००३३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण ३४९ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरतीच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.