भारतीय रेल्वेतील विविध (१३४८७) जागांसाठी होणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

रेल्वे भरती बोर्ड मार्फ़त भारतीय रेल्वेच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता, डेपो साहित्य अधीक्षक, रसायन व धातुकाम सहाय्यक पदाच्या जागा भरण्यासाठी द्वितीय टप्प्यातील २८ ऑगस्ट ते १ सेप्टेंबर २०१९ दरम्यान घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

 

सबंधित सूचना पाहा  प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter