औरंगाबाद येथील रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रात फाउंडेशन बॅचेस उपलब्ध

औरंगाबाद येथील रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रात १२ ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) आणि PSI/ STI/ ASO (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) नवीन फाउंडेशन बॅचेस करिता प्रवेश देणे सुरु असून आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ‘रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र, रॉक्सी टॉकीजसमोर, पैठण गेट, औरंगाबाद येथे किंवा ८३०८२००४४०, ७३५०२४०६५५ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 


Leave A Reply

Visitor Hit Counter