भारतीय पुनर्वास परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा

भारतीय पुनर्वास परिषद, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
परीक्षा नियंत्रक, परीक्षा नियंत्रक, सल्लागार, विभाग अधिकारी, कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, स्टेनोग्राफर आणि सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सदस्य सचिव, भारतीय पुनर्वसन परिषद, बी-22, कुतुब संस्थागत क्षेत्र, नवीन दिल्ली, पिनकोड- ११००१६

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.