राष्ट्रीय केमिकल व फर्टीलायझर्स यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५० जागा

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रचालक (केमिकल) पदांच्या ५० जागा
प्रचालक (केमिकल) श्रेणी-I पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ते २१ जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.