रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधील सुरक्षा रक्षक पदांच्या २४१ जागा (मुदतवाढ)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

सुरक्षा रक्षक पदांच्या २४१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्ण (माजी सैनिक) असावा. (शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Raju Katkar says

    Very good news

Comments are closed.