पुणेच्या राजमुद्रा अकॅडमीत बदलेल्या पॅटर्न नुसार राज्यसेवा बॅच उपलब्ध

मनोहर भोळे सरांचे Personal Mentoring असलेली आणि आयोगाने बदललेल्या पॅटर्न/ अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्रातील एकमेव असलेली बॅच जॉईन करून एका विश्वसनीय प्लॅटफॉर्मचा, आता प्रत्यक्ष अनुभव घ्या…!

✅ MPSC : राज्यसेवा 2022-23 इंटिग्रेटेड बॅच (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) एकत्रित तयारी करून घेतली जाईल.

🔴 श्री. मनोहर भोळे सर यांचे विनामूल्य मार्गदर्शन आणि सेमिनार प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.

✅ वेळ : गुरुवार, दि. 30 जून रोजी, सकाळी 8:00 ते 10: 00 या वेळेत होईल.
✅ स्थळ : राजमुद्रा अकॅडमी, न्यू इंग्लिश स्कूल समोर, टिळक रोड, पुणे.
**********
🎯 MPSC : राज्यसेवा ऑफलाईन व ऑनलाईन बॅचेससाठी प्रवेश सुरु आहेत.

🔷 दिनांक 30 जून २०२२ पासून (सकाळ) बॅच – सकाळी 8 ते 10 या वेळेत होईल.
🔷 दिनांक 13 जुलै २०२२ (सायंकाळ) बॅच – सायं. 5 ते 7 या वेळेत होईल.

कोर्सची वैशिष्ट्ये –
✔️ सोमवार ते शुक्रवारदररोज दोन तास अध्यापन
✔️ कालावधी -1 वर्ष, माध्यम – मराठी
✔️ विषयनिहाय विनामूल्य डेमो लेक्चर्स
✔️ प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
✔️ स्पर्धा परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचे वैयक्तिक मार्गदर्शन.
✔️ सर्व विषयांचे संदर्भ अभ्यास साहित्य व क्लासरूम छापील नोट्स उपलब्ध.
✔️ आयोगाच्या पॅटर्ननुसार विषयवार आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज.
✔️ अनुभवी सेवेत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत संवादसत्र.
✔️ मुलाखतीच्या तयारीसाठी मनोहर भोळे सरांचे व्यक्तिगत मार्गदर्शन.
✔️ MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या Combine Gr.B,Gr. C आणि इतरही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेली बॅच.
✔️विद्यार्थीहित लक्षात घेऊन परीक्षाभिमुख केलेली बॅचची संरचना.
************
📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- www.rajmudraacademy.com

✅ विनामूल्य लेक्चरसाठी व प्रवेशाबाबत माहितीसाठी आपली नोंदणी करा
✅ संपर्क – 9405008384 / 9505008485
✅ राजमुद्रा अकॅडमी, न्यू इंग्लिश स्कूल समोर, टिळक रोड, पुणे.

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.