पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदाच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात वाचन पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –प्रमुख, पर्यावरण विज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे,पिनकोड- ४११००७

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जुलै 2021 पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.