पुणे जिल्हा पोलीस दल यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १५२ जागा

पुणे पोलीस यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५२ जागा
सफाईगार (गट-क) पूर्ण वेळ, सफाईगार (गट-क) अर्ध वेळ, कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी आणि भोजन सेवक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर विहित नमुन्यातील अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Prashant says

    इथ निविदा मागवल्या आहेत अर्ज नाही

Comments are closed.