पुणे येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, दंत शुगरजन (अर्धवेळ), मानसोपचार तज्ञ, क्लिनिकल सायक्लॉजिस्ट, एम.आर. साठी विशेष शिक्षक आणि भाषण थेरपिस्ट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा  पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉन्टोनमेंट सामान्य रुग्णालय, गुरुद्वारासमोर देहू रोड पुणे, पिनकोड- ४१२१०१

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.