कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १६८ जागा

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६८ जागा
संगणक प्रोग्रामर, वर्क शॉप अधीक्षक, फायर ब्रिगेड अधीक्षक, बाजार अधीक्षक, जंतुनाशक ड्रेसर, ड्रायव्हर, कनिष्ठ लिपिक, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, लॅब परिचर (रुग्णालय), लेजर लिपिक, नर्सिंग ऑर्डरली, शिपाई, स्टोअर कुली, चौकीदार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, अय्या, हायस्कूल शिक्षक (बी.एड.), फिटर, आरोग्य निरीक्षक. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लॅब टेक्निशियन, मालिस, मजदूर सफालकर्मचारी, स्टाफ नर्स, ऑटो-मेकॅनिक, डी.एड शिक्षक, फायर ब्रिगेड लस्कर, हिंदी टायपिस्ट, मेसन, पंप अटेंडंट आणि हायस्कूल शिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे, पिनकोड- 411001

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.