पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सेवक भरतीची प्रक्रियामार्गी लागण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषदेत सेवक म्हणून भरावयाच्या १० टक्के जागांच्या नियुक्तीचे आदेश येत्या १५ डिसेंबरला देण्यात येणार आहेत. त्यामुळे दीर्घ काळ रखडलेलीची सेवक भरती प्रक्रिया मार्गी लागणार आहे.

 

संपूर्ण बातमी वाचा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter