राज्यात लवकरच ७ ते ८ हजार पोलिस शिपाई पदांची मेगाभरती होणार

राज्यातील महाआघाडी सरकारने बेरोजगारांना दिलासा देणारा निर्णय घेतला असून रिक्त असलेल्या जागांवर गृह खात्यामार्फत लवकरच सात ते आठ हजार पोलीस शिपाई पदांची मेगाभरती घेण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

अधिक बातम्या वाचा

 


 

Leave A Reply

Visitor Hit Counter