मुंबई येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात विविध पदांच्या ४ जागा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
प्रापण तज्ज्ञ, संनियंत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ, पर्यावरण विशेषतज्ज्ञ आणि संवाद विशेषतज्ज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे ) अर्ज करता  येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.