पुणे जिल्हा शिक्षण संघटना यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २२ जागा

जिल्हा शिक्षण संघटना, पुणे यांच्या आस्थापनेवरील सामाजिक सुरक्षा सहाय्यक सहायक प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ३० जुलै २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

नोकरीचे ठिकाण – पुणे

मुलाखतीचे ठिकाणआयुर्वेद व संशोधन केंद्र महाविद्यालय, सेक्टर नं. २, प्राधिकरण, निगडी,  पुणे-४११०४४.

मुलाखतीची तारीख – ३० जुलै २०१९ (सकाळी १०.०० वाजता) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.