पुणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर क्युरेटर पदाची १ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील क्युरेटर पदाची १ जागा भरण्यासाठी  पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १९ ऑगस्ट २०१९  रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.