पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत जगद्दगुरु संत तुकाराम महाराज विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण ४ जागा
समन्वयक, पूर्व प्राथमिक शिक्षक आणि लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.