पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २६६ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६६ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एक्स रे तंत्रज्ञ, वार्ड बॉय आणि वार्ड आया पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता – वैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, दूसरा मजला, पिंपरी, पुणे -१८

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत वेळापत्रकानुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

>> अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण ३३७ जागा

>> इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात विविध पदांच्या ८८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.