पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २८ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता – प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहा, चिंचवड, पुणे.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ व ८ जून २०२१ पर्यंत वेळापत्रकानुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.