मेडक येथील आयुध निर्माणीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८६ जागा

आयुध निर्माणी मेडक (तेलंगणा) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८६ जागा
कनिष्ठ व्यवस्थापक, डिप्लोमा तंत्रज्ञ, सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ दिवस (२९ नोव्हेंबर २०२४) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी जनरल मॅनेजर/ एचआर, ऑर्डनन्स फॅक्टरी, मेडक, येड्दुमैलाराम, जिल्हा: संगारेड्डी, तेलंगणा, पिनकोड- ५०२२०५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});