चंद्रपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये कामगार पदांच्या एकूण २५० जागा

ऑर्डनन्स फॅक्टरी उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा, भद्रावती, जि. चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील कामगार (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदाच्या एकूण २५० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कामगार पदांच्या एकूण २५० जागा
धोकादायक इमारत कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता  -महाप्रबंधक, आयुध निर्माणी, चांदा, जि. चंद्रपुर, पिनकोड- 442501

अर्ज करण्याची शेवटची  तारीख – दिनांक २० जून २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत .

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात  डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.