ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ३०० जागा 

ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३०० जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह संबंधित विषयात आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मार्च २०२० पर्यंत ऑन’लाईन (ई-मेल) अर्ज करता येईल.

ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.