पुणे येथील खडकी ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या १० जागा

ऑर्डनन्स फॅक्टरी, खडकी, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिकाऊ प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षणार्थी  पदांच्या एकूण १० जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.