नेहरू युवा केंद्र संघटनच्या विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिनस्थ असलेल्या नेहरू युवा केंद्र संघटन मध्ये सहाय्यक संचालक / जिल्हा युवा समन्वयक, ज्युनिअर कॉम्पुटर प्रोग्रामर, वरिष्ठ हिंदी अनुवादक, सहाय्यक, ग्रंथपाल, स्टेनोग्राफर, संगणक चालक, लेखा लिपिक सह टंकलेखक, निम्नश्रेणी लिपिक आणि मदतनीस (बहुउद्देशीय कर्मचारी) पदांच्या ३३७ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या सबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter