न्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५९ जागा

भारत सरकार अधिनस्त असलेल्या न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (अणूऊर्जा) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५९ जागा
वैज्ञानिक सहाय्यक, अग्रगण्य फायरमॅन, ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमॅन, सहाय्यक आणि स्टेनोग्राफर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. swapnil bawane says

    Mast app ahe

Comments are closed.