न्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २०६ जागा

भारत सरकार अधिनस्त असलेल्या न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (अणूऊर्जा) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २०६ जागा
स्टायपेंडियरी ट्रेनी/ वैज्ञानिक सहाय्यक (डिप्लोमा), स्टायपेंडिएरी ट्रेनी/ वैज्ञानिक सहाय्यक (पदवीधर), वैज्ञानिक सहाय्यक (सी), वैज्ञानिक सहाय्यक (बी), सहाय्यक (स्टेनो), उप-अधिकारी (बी), फायरमॅन (ए), ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर- कम-फायरमॅन (ए) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.