भारतीय रेल्वेच्या उत्तर (नवी दिल्ली) विभागात वैद्यकीय पदांच्या एकूण ३२ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर (नवी दिल्ली) विभागाच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्येष्ठ निवासी पदांच्या ३२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित विशिष्ट पदव्युत्तर पदवी/ पदविकाधारक असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ व २९ जानेवारी २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – ऑडिटोरियम, सेन्ट्रल हॉस्पिटल, नवी दिल्ली.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.