भारत सरकारच्या ईशान्य अंतरिक्ष अनुप्रयोग केंद्रात विविध पदाच्या १० जागा

भारत सरकारच्या ईशान्य अंतरिक्ष अनुप्रयोग केंद्र (मेघालय) यांच्या आस्थापनेवर वैज्ञानिक/ अभियंता, तांत्रिक सहायक पदाच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा     ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.