नाशिक येथील महानगर परिवार महामंडळात विविध पदांच्या एकूण १५ जागा

नाशिक महानगरपालिका अंतर्गत नाशिक महानगर परिवार महामंडळ मर्यादित मध्ये विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, कंपनी सचिव, व्यवस्थापक, प्रशासन अधिकारी, कार्यकारी सहाय्यक, जनसंपर्क अधिकारी व लेखापाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील .

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.