भारत सरकारच्या विविध विभागाच्या/ संस्थांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा भरण्यासाठी सप्टेंबर २०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता सामाईक परीक्षा-२०१९
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) आणि कनिष्ठ अभियंता (क्वांटिटी सर्वेइंग & कॉन्ट्रैक्ट) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/ डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी २७ किंवा ३० किंवा ३२ वर्षांपर्यंत जास्त नसावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना १००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक उमेदवारांना फीस पूर्णपणे सवलत.

परीक्षा – पहिला पेपर २३ ते २७ सप्टेंबर २०१९ दरम्यान तर दुसरा पेपर २९ डिसेंबर २०१९ रोजी संगणक आधारित घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ फेब्रुवारी २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.

     
Visitor Hit Counter