चंद्रपूर येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन

युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन रविवार दिनांक १० फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी, सांस्कृतिक सभागृह, पाण्याच्या टाकीजवळ, चंद्रपूर येथे करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

चंद्रपूर पोस्टर डाऊनलोड करा

 

Comments are closed.