अहमदनगर येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन

युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन रविवार दिनांक ३ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११ वाजता माऊली सभागृह, सावेडी रोड, अहमदनगर येथे करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ९०९६१४१५१५, ८८०५४६३९४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 


Comments are closed.