युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त बुधवार दिनांक ३० जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता प्रमिलाताई ओक सभागृह, महात्मा गांधी रोड, अकोला आणि गुरुवार दिनांक ३१ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता डहाणूकर सभागृह, फुलसिंग नाईक कॉलेज, पुसद (यवतमाळ) येथे मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अकोला पोस्टर डाऊनलोड करा

पुसद पोस्टर डाऊनलोड करा

 

 

Comments are closed.

     
Visitor Hit Counter