द युनिक अकॅडमीत नवीन BANKING+ SSC+ RRB ऑनलाईन बॅच उपलब्ध

द युनिक अकॅडमी, पुणे येथे नवीन ऑनलाईन BANKING+SSC+RRB कोर्स बॅच सुरु होत आहेत.

* बॅच सुरू होण्याची तारीख – दिनांक १ फेब्रुवारी २०२१ आहे.
* लेक्चरची वेळ – सकाळी ८ ते ११ दरम्यान आहे.
* बॅच कालावधी – ६ महिन्याचा आहे.

▶️ विनामूल्य डेमो लेक्चर – दिनांक १ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी २०२१ दरम्यान उपलब्ध राहील.

* बॅचची वैशिष्ट्ये…
* दररोज ३ तास अध्यापन घेण्यात येईल.
* एकाच कोर्स मध्ये SSC-CGL, SSC-CHSL, RRB-NTPC, IBPS PO, IBPS Clerk, SBI PO, SBI Clerk आदी परीक्षांसह विविध २१ परीक्षांची तयारी करून घेण्यात येईल.
* सर्व विषयांचे संदर्भ-नोट्स E-Format किंवा प्रिंट स्वरूपात उपलब्ध.
* आयोगाच्या पॅटर्न नुसार विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज ऑनलाइन उपलब्ध.
* प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंद उपलब्ध आहे.
* व्हर्च्युअल क्लास रूम (विद्यार्थी-प्राध्यापक यांच्या संवादाची सोय) उपलब्ध आहे.
* अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचा थेट संवाद व वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन देण्यात येईल.
* अनुभवी प्रशासकीय अधिकार्‍यांशी विशेष संवाद सत्र घेण्यात येईल.
* कोणत्याही पदाच्या मुलाखतीसाठी विद्यार्थी Qualify झाल्यास Mock Interview ची व व्यक्तिगत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे.
* मुख्य परीक्षेतील विषयांची विशेष तयारी करून घेतली जाईल.
* युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्याना ४० टक्के सवलतीत उपलब्ध.
* केवळ ७०८०/- रूपयात संपूर्ण कोर्स उपलब्ध आहे.

संपर्क :- 9595938004, 8830237450 या क्रमांकावर संपर्क साधावा.

डेमो लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा- https://t.me/uniquessccglbanking

(जाहिरात)

 

डेमो लेक्चर नोंदणी

प्रवेशासाठी लिंक

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Priya chavan says

    Good

Comments are closed.