आनंदवार्ता! प्राध्यापकांची पदे भरण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे आदेश

बहुतांश विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांच्या रॅंकिंगमध्येही मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. याबद्दल विद्यापीठ अनुदान आयोगाने चिंता व्यक्त केलेली आहे. यातूनच विद्यापीठ अनुदान आयोगाने परिपत्रक काढून देशभरातील विद्यापीठांना सहा महिन्यांच्या आत पदभरती करण्याचे निर्देश दिले आहे. (संपूर्ण बातमी वाचा)

Comments are closed.

Visitor Hit Counter