स्टाफ सिलेक्शन कमिशन बहूउद्देशीय कर्मचारी (MTS) प्रवेशपत्र उपलब्ध

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी (MTS) अतांत्रिक पदांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून महाराष्ट्रातील उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter