SSC-माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल ऑनलाईन उपलब्ध झाला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला माध्यमिक प्रमाणपत्र (इय्यता दहावी) परीक्षेचा निकाल आज शुक्रवार दिनांक १६ जुलै २०२१ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून सदरील निकाल सोबत दिलेल्या वेबसाईट लिंकवरून विद्यार्थ्यांना पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

प्रसिद्धीपत्रक पाहा

येथे निकाल पाहा

येथे निकाल पाहा

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.