स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १० जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण १० जागा
पशुवैद्यक, स्टेडियम व्यवस्थापक, डेटा ऑपरेटर, ड्रायव्हर, कनिष्ठ लिपिक आणि संगणक ऑपरेटर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.