स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १२५ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राध्यापक पदांच्या १२५ जागा
सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्जाची पाठविण्याचा पत्ता –  जाहीरती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.