भारतीय दक्षिण रेल्वेच्या (चेन्नई) विभागात विविध पदांच्या एकूण १९७ जागा

भारतीय दक्षिण रेल्वेच्या दक्षिण (चेन्नई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९७ जागा
नर्सिंग सुपरिटेंडंट, फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन, हेमोडायलिसिस टेक्निशियन, स्किलल्ड इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन, हॉस्पिटल अटेंडंट, लॅब असिस्टंट (ग्रुप-II) आणि रेडिओग्राफर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.