साऊथ इंडियन बँकेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ५४५ जागा

साऊथ इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ५४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रोबशनरी ऑफिसर पदाच्या १६० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह दहावी, बारावी किंवा पदवी उत्तीर्ण असावा.

प्रोबशनरी लिपिक पदाच्या ३८५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह दहावी, बारावी किंवा पदवी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० जून २०१९ रोजी प्रोबशनरी ऑफिसर पदासाठी २५ वर्ष आणि प्रोबशनरी लिपिक पदासाठी २६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी प्रोबशनरी ऑफिसर पदांसाठी ८००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी २००/- रुपये आणि प्रोबशनरी लिपिक पदांसाठी ६००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.

परीक्षा – प्रोबशनरी ऑफिसर पदांसाठी २५ जुलै २०१९ रोजी तर प्रोबशनरी लिपिक पदांसाठी २६ जुलै २०१९ ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

प्रोबशनरी ऑफिसर जाहिरात

प्रोबशनरी लिपिक जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आमच्या NMK.CO.In संकेतस्थळाला भेट द्या

Comments are closed.