श्रीनाथ अकॅडमीत पोलीस मेगाभरती/ सैन्य भरती निवासी बॅचेस उपलब्ध

श्रीनाथ करिअर अकॅडमीत आगामी मेगा पोलीस भरती आणि सैन्यभरती परीक्षा आणि फिजिकल तयारी करण्यासाठी निवासी बॅचेस करिता प्रवेश देणे सुरु असून राहणे+ जेवण+ लेखी परीक्षेचे वर्ग+ तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन असे सर्व काही एकाच ठकाणी देणाऱ्या संस्थेत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ‘श्रीनाथ करियर अकॅडमी, शिरसगाव (काटा), ता. शिरूर, जि. पुणे, मो. ९७६५५०७०८०, ९७६५५९१३१८ येथे संपर्क साधावा. पोलीस भरतीसाठी मुलींना फीस मध्ये विशेष सवलत दिली जाईल. (जाहिरात)

 

अधिक माहिती पहा

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter