राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षक भरती डिसेंबर मध्ये करण्यात येणार

राज्यातील विविध ठिकाणच्या खासगी शाळांमधील मुलाखतीद्वारे होणारी शिक्षक भरती आता डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांना आणखी एका महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्य शासनाने “पवित्र पोर्टल’मार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केलेली आहे. 12 हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी 87 हजार उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter